परांजपे विश्वस्त मंडळ करीत असलेल्या कार्यास सिद्धीस नेण्यासाठी आर्थिक गरज भासत असते.
आपण खालील प्रमाणे देणगी देऊन मंडळाच्या कार्यास हातभार लावू शकता
१. चेक अथवा डी.डी. - आपण "परांजपे विश्वस्त मंडळ" या नावाने चेक अथवा डी.डी. देऊ शकता.
२. NEFT / RTGS : आपण मंडळाच्या खाली दिलेल्या बँक अकाउंट मध्ये NEFT / RTGS ने देणगी
जमा करू शकता
Bank Name |
Bank of Maharashtra |
Branch |
Ranade Road Branch, Dadar(W), Mumbai |
Account No. |
20058063555 |
IFSC Code |
MAHB0000016 |
|
|
पूजानिधी - आपण आपल्या आप्तेष्टाच्या / स्वतःच्या नावाने रु. ५०१
पूजानिधी वर्गणी भरून वर्षातील एक दिवस (जन्मदिन, स्मृतिदिन इ.) श्री लक्ष्मीनारायण
मंदिरामध्ये अभिषेक ठरवू शकता. वर्गणी भरणारी व्यक्ती हयात असेपर्यंत दरवर्षी ठरलेल्या
तारखेला अभिषेक केला जाऊन प्रसाद, अंगारा पोहोचविला जातो.
आश्रयदाते - या निधीसाठी १००१ रुपये वर्गणी देऊ शकता