संपर्क

श्री महाकाली मंदिर, आडिवरे येथे पोहोचण्यासाठी गोवा महामार्गावरील राजापूर येथून येता येते. अंतर साधारण ३८ - ३९ कि. मी. आहे. राजापूरहून ST बस अथवा खाजगी वाहतूक करणारी वाहने मिळू शकतात.
येण्यासाठीचा दुसरा मार्ग म्हणजे रत्नागिरी - पावस - आडिवरे हा मार्ग. अंतर रत्नागिरीहून ४५ कि. मी. आहे.

आडिवरे येथे भक्त निवासामध्ये राहण्याची तसेच जेवणाची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी पूर्वसूचना दिलेली उत्तम.

संपर्क क्र. ०२३५३ २२६३६६