या संकेतस्थळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या परांजपे कुळाच्या वंशावळी ह्या सन २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या कुलवृत्तांतावर आधारित आहेत.
वंशावळी तयार करताना चुका होण्याची / झाल्या असण्याची शक्यता आहे,
या चुका खालीलप्रमाणे असू शकतात
१. चुकीचे नाव नोंदविले जाणे
२. व्यक्तीचे नाव घराण्याच्या वंशावळीमध्ये चुकीच्या ठिकाणी नोंदविले जाणे.
३. व्यक्तीचे नाव घराण्याच्या वंशावळीमध्ये नोंदविले न जाणे
४. वंशावळीमध्ये हयातीची स्थिती चुकीची दाखविली जाणे
५. परांजपे कुळातील घराणे न सापडणे
अशा चुका निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या फक्त दुरुस्त करण्यापुरती Unique Solutions, पुणे तसेच परांजपे विश्वस्त मंडळ यांची जबाबदारी राहील.
विविध कारणांसाठी संकेतस्थळाकडून पाठविलेले ई-मेल तसेच SMS सदस्यांना काही कारणाने
न मिळाल्यास, त्यासाठी Unique Solutions, Pune यांना जबाबदार धरता येणार नाही,
परंतु तसे निदर्शनास आणून दिल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. |